जादूचे प्रयोग व बोलक्या बाहुल्या
मंगेश विद्या मंदिर आणि माजी विद्यार्थी संघ ने आपल्या शाळेत दिनांक १२ ओक्टों.२०१३ रोजी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक च्या विद्यार्थ्यांसाठी बोलक्या बाहुल्या आणि जादूचे प्रयोग यांचे आयोजन केले होते. सौ.सुचिता इंदुलकर मॅडम ( LIMKA BOOK OF WORLD RECORDER ) यांना आमंत्रित करण्यात आले होते, श्री. चौधरी सरांनी पुष्पगुच्छ देऊन सुचित्रा मॅडम चे स्वागत केले. सर्व बालमित्रांनी , काही पालकांनी आणि शिक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. बालवाडीचा वर्ग फक्त हशा आणि टाळ्यांनी गजबजुन गेला होता. त्या गोड आठवणी मुले अजुनही विसरले नाहित. माजी विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवकांनी याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले. आलेल्या पाहुण्यांनी शाळेचे , शिक्षकांचे आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचे मनापासुन कौतुक केले.