विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी व्यासपीठ खुले...
ज्ञानज्योती सावित्रीबाई अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच शाळेतील मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग , माजी विद्यार्थी संघ प्रतिनिधि ह्यांच्या उपस्थितीत पार पडले...
माजी विद्यार्थी संघाच्या प्रयत्नांतुन अभ्यासिका सुरु करण्यात येत आहे
- प्रविण दा. दौंड
१०/०२/२०१४