नमस्कार ,
माझ्या मित्र – मैत्रिणींनो .
कित्येक वर्षानंतर आज आपण ह्या बेंचवर बसलो आहोत .......
आठवताहेत ते काही मोजकेच क्षण धमाल मस्ती , गोंगाट , ओणवे उभे राहून दिलेली शिक्षा , हातावर पडलेल्या छड्या ब्यांचावरून येथून – तिथे मारलेल्या उड्या , घंटा वाजल्यावरची धक्का बुक्की प्रार्थना चालू असतानाची मस्ती
* आणि प्रतिज्ञेच्या वेळी सारे भारतीय माझे बांधव आहे ( एक सोडून ) हि मनातील आरोळी
मैत्रिणींची ओढलेली वेणी
वर्गात खेळलेली शाही पेनाची होळी .
काही पाहिलेली आणि काही अनुभवलेली प्रेमाची लफडी .
दोस्तांसाठी केलेली मारामारी
मित्रांनी लावलेल्या चांगल्या – वाईट सवयी
शिक्षकांना ठेवलेली टोपण नावे
सहलीत केलेली मज्जा , गप्पा – गाणी
रागापोटी बनवलेल्या शिक्षकांच्या जोडप्या
नकळत मारून फेकलेला खडू
शाळेत केलेल नुकसान , तोडफोड वेगेरे ....,
नापासाच्या भीतीमुळे केलेली copy
वर्गालाच लोकल चा डब्बा बनवून दरवाज्यात उभी राहून केलेली मस्ती
प्लास्टिक आणि कापडाच्या बॉलची आबा-धोबी
भर पावसातील मैदानी खेळ
दफ्तर भिंतीवरून फेकून मधल्या सुट्टीतील शाळेला मारलेली दांडी
तिच्यासाठी धरलेली आपल्याच मित्राची कॉलर..
बेंचवर बसून तिच्यासाठी केलेले इशारे
रक्त येउस्तर केलेली दंग मस्ती , मारामारी
स्नेहासमेलानातील केलेली धमाल
स्काऊट एम.सी.सी. क्यांप मधील केलेली तंबूतील धमाल
चांगल्या कामांसाठी दिलेल्या शिक्षकांनी शाबासकी
आणि शिक्षकांशीच केलेली धात्तिंग
शाळेच्या गेट च्या बाहेर केलेली सेटिंग
आणि अर्धवट शाळा सोडून गेलेले मित्र
शाळा सोडून गेल्यानंतर एकमेकांना दिलेले वादे
बालवाडी वर्गात दाखवलेले काही चित्रपट
ऑफ पेरीओड ला केलेली शिक्षकांची मिमिक्री
वर्गात मित्र मैत्रिणीचा वाटून खाल्लेला डब्बा
मित्र मैत्रीनिमधील रुसवे – फुगवे
दहावीचा निरोप समारंभावेळी डोळ्यांतून आलेले पाणी
शाळेबाहेर शाळेसाठी जिंकलेल्या ट्रॉफी
आणि शाळेत जिंकलेल्या कब्बडी – खो-खो च्या ट्रॉफी
आणि भरपूर काही................
पण हो आता हे सर्व सुखद क्षण मिस करतोय / करतेय
अरेरेरे..... शाळा ...... आणि शाळेतील आठवणी न विसरता येणाऱ्या ,
शिक्षकांनी केलेले लाड तसेच चांगल्या संस्कारांसाठी केलेली शिक्षा ..
शाळा सुटल्यानंतर .. एकमेकांपासून दूर गेलेले मित्र – तसेच मैत्रिणी ह्या साऱ्यांनाच पुन्हा एकदा भेटायचं ठरवलं शाळेच्या संस्कारांशी आणि मातीशी जडलेले नाते पुन्हा बांधायचे ठरवलंय ....
तुम्हा सर्वाना बोलावून ..
चला पुन्हा एकदा ...... हा चांगला प्रयत्न करून पाहूया शाळेसाठी ..... आणि शाळेने दिलेल्या अविस्मरणीय क्षणांसाठी ..
------------------ धन्यवाद -----------------