मंगेश शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मंगेश शाळेत दि. १६ व १७ नोव्हेंबर (शनिवार -रविवार ) ह्या दिवशी 'स्वच्छता अभियान" आयोजित केले आहे.
दिवाळीची सुट्टी संपून शाळेच्या नव्या द्वितीय सत्राची सुरुवात होणार आहे. ह्या निमित्ताने आजी विद्यार्थी मित्रांना हि अनोखी स्वच्छ आणि सुखद भेट देण्यात येईल .माजी विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करुन स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आजी विद्यार्थी मित्रांमध्ये स्वच्छता ठेवण्याचा संदेश जावा , या उद्देशाने मंगेश शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. "माझी शाळा - स्वच्छ शाळा'" हे बिंबविण्यासाठी तसेच सामाजिक उन्नतीसाठी विद्यार्थी मित्रांमध्ये स्वच्छतेच्या सवयींचा प्रचार-प्रसार करणे हा त्यामागील हेतू आहे.
दि. १६ व १७ नोव्हेंबर (शनिवार -रविवार )
सकाळी : ९ वा. 'स्वच्छता अभियान" उपक्रमात सामील व्हा !!!!